सुविधा

जनावरांसाठी पाणी व निवारा सुविधा

बाजार समितीमध्ये जनावरांना पिण्यासाठी पाण्याचे हौद, लोखंडी खुंट्या व निवारा शेड यांची सोय केली आहे.