उपक्रम

शेतमाल तारण कर्ज योजना

सांगोला मुख्य बाजार समितमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना वखार महामंडळ येथे चालु आहे. त्यासाठी बाजारसमिती शेतकऱ्यांच्या शेतमालावर सहा टक्के व्याजदराने कर्ज देते, व गोडावून भाडे संस्था भरत आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे